www.navarashtra.com

Published Jan 18,  2025

By  Trupti Gaikwad 

अनियमीत मासिकपाळीला कंटाळला आहात, घरच्या घरी करा 'ही'  योगासनं

Pic Credit -  iStock

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीरावर याचा गंभीर परिणाम होतो.

परिणाम

सततची धावपळ आणि फास्टफूडमुळे महिलांच्या मासिकपाळीवर याचा परिणाम होतो.

फास्टफूड

जागतिक पातळीवर पीसीओडी आणि पीसीओएसची समस्या महिलांना मोठ्या प्रमाणात भेडसावते.

पीसीओडी

अनियमीत मासिकपाळी नियंत्रणात आणण्यासाठी घरच्या घरी योगासनं करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

  योगासनं

त्रिकोणासन करण्यासाठी आधी कमरेत वाका. डावा हात तुमच्या उडव्या पायापर्यंत आणा. या योगासनामुळे ओटीपोटावर ताण येतो.

त्रिकोणासन

अनियमीत मासिकपाळीमुळे चिडचिड होते. मानसिक ताण तणाव टाळण्यासाठी प्राणायाम महत्त्वाचा आहे.

प्राणायाम

मासिकपाळी सुरु असताना शरीराची झिज  होईल असा व्यायाम करु नये.

शरीराची झिज

अतिरिक्त रक्तस्त्राव होत असल्याने या दिवसात प्राणायाम करणं फायदेशीर ठरतं.

अतिरिक्त रक्तस्त्राव