शांततेत ५ मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करा. डीप ब्रीदिंग मुळे मन शांत होते आणि चिडचिड कमी होते.
Picture Credit: Pinterest
पुरेशी झोप घ्या. कमी झोपेमुळे मेंदूवर ताण येतो आणि चिडचिड वाढते.
Picture Credit: Pinterest
रोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. स्वतःशी संवाद साधल्याने मन स्थिर राहतं.
Picture Credit: Pinterest
कॅफिन आणि साखर कमी करा. जास्त कॅफिन आणि साखर चिडचिड वाढवू शकतात.
Picture Credit: Pinterest
मनसोक्त चालत जा किंवा एक्सरसाईज करा. शारीरिक हालचालीमुळे "हॅपी हार्मोन्स" वाढतात.
Picture Credit: Pinterest
नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवा. ज्या गोष्टी चिडचिड वाढवतात, त्यापासून काही वेळ दूर राहा.
झटपट काही लिहून काढा (जसे की डायरी), भावना लिहून मोकळं केल्याने मन हलकं होतं.