टेस्टी कॉर्न चाट रेसिपी

Life style

24 JUNE, 2025

Author:  नुपूर भगत

यासाठी प्रथम स्वीट कॉर्न ५-७ मिनिटे पाण्यात उकडून मऊ करून घ्या.

कॉर्न उकडून घ्या

Picture Credit: Pinterest

 यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये उकडलेले कॉर्न टाका.

बाऊलमध्ये कॉर्न टाका

Picture Credit: Pinterest

त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.

भाज्या घाला

Picture Credit: Pinterest

 मग यात चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून नीट मिसळा.

मसाले टाका

Picture Credit: Pinterest

चवीनुसार लिंबाचा रस टाकून पुन्हा एकदा मिक्स करा, याने चव आणखीन छान लागेल.

लिंबाचा रस घाला

Picture Credit: Pinterest

 शेवटी यात चिरलेली थोडी कोथिंबीर आणि बारीक शेव टाका आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.

सजावट करा