मोठे घर, फ्लॅट किंवा डुप्लेक्स? त्यानुसार मॉडेल निवडा.
Picture Credit: Pinterest
धूळ, केस आणि पाळीव प्राण्यांचे केस साफ करण्यासाठी जास्त सक्शन उपयुक्त ठरते.
Picture Credit: Pinterest
एका चार्जमध्ये किती वेळ साफसफाई करू शकतो, हे नक्की तपासा.
Picture Credit: Pinterest
काही Robot Vacuum झाडूसोबत फरशीही साफ करतात.
Picture Credit: Pinterest
घराचा नकाशा तयार करून प्रत्येक खोलीची साफसफाई अधिक अचूकपणे करतो.
Picture Credit: Pinterest
मोबाइल अॅप किंवा Voice Assistant द्वारे नियंत्रण करता येते का ते पाहा.
Picture Credit: Pinterest
Brush, Filter आणि Mop Pad किती दिवसांनी बदलावे लागतात, याची माहिती घ्या.
Picture Credit: Pinterest
योग्य Robot Vacuum निवडा आणि घराची साफसफाई करा अधिक स्मार्ट!
Picture Credit: Pinterest