Smartwatch फक्त Style आहे...की खरंच उपयोगी?

Science Technology

08 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

फिटनेस स्मार्टवॉच

आजकाल प्रत्येकाच्या हातात Smartwatch दिसते. पण, ते खरंच Worth it आहे का? चला जाणून घेऊया.

Picture Credit:  pinterest

तुमच्या हेल्थवर नजर

हॉर्ट रेट, स्टेप्स, स्लिप ट्रॅकिंग आणि SpO2 सारखी फिचर्स मिळतात.

Picture Credit:  pinterest

Daily Goals आणि reminders मुळे Fitness Consistency वाढते.

वर्क आऊटसाठी स्मार्ट पार्टनर

Picture Credit:  pinterest

कॉल, WhatsApp आणि नोटिफिकेशन थेट वॉचवर पाहता येतात. 

फोनशिवाय मिळतात अपडेट

Picture Credit:  pinterest

दररोज चार्जिंग करण्याची आवश्यकता नाही. दर २ ते ७ दिवसांनी चार्जिंग करावी लागते. त्यामुळे वेळ वाचतो.

टाईम सेव्हिंग

Picture Credit:  pinterest

स्मार्ट वॉच हा हेल्पर आहे. मेडिकल Device नाही.

मेडिकल Device नाही

Picture Credit:  pinterest

महाग स्मार्ट वॉच नेहमी बेस्ट असेलच असं नाही. बेसिक युजर्ससाठी बजेट वॉच पुरेसा असू शकतो.

बजेट मॅटर

Picture Credit:  pinterest

फिटनेस प्रेमींसाठी, ऑफिस वर्कर्स आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर.

कोणासाठी Useful

Picture Credit:  pinterest

तुम्ही स्मार्ट वॉच वापरत असाल तर ते कोणते वापरता आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. 

तुम्ही स्मार्ट वॉच वापरता का?

Picture Credit:  pinterest