Sunroof म्हणजे आजकाल फॅशन झाली आहे. पण, ही खरंच Useful आहे का? चला जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
Sunroof मुळे केबिन जास्त हवेशीर वाटते. नॅचरल लाईट मिळतो. प्रिमियम लूक येतो आणि लॉंग ड्राइव्हमध्ये मजा येते.
Picture Credit: Pinterest
हायवेवर खिडकी उघडल्यावर आवाज येतो. पण, Sunroof मुळे आवाज नियंत्रणात राहतो.
Picture Credit: Pinterest
इंडियाच्या उन्हात कॅबिन लगेचच गरम होतो. त्यामुळे AC ला जास्त मेहनत घ्यावी लागते.
Picture Credit: Pinterest
Sunroof मध्ये मोटर्स, रेल्स, रबर सेल्स असतात. त्यामुळे धूळ किंवा पावसामुळे Leakage issues येऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
थोडासा Extra weight आणि heat मुळे AC Usage वाढू शकतो.
\Picture Credit: Pinterest
अनेक लोकांचे म्हणणे आहे की, सनरुफ जास्त करुन Show-off feature बनले आहे.
Picture Credit: Pinterest
जर तुम्हाला प्रिमियम लूक आवडत असेल. तसेच जास्त लांबचा प्रवास सतत होत असेल तर घेऊ शकता.
Picture Credit: Pinterest
असे पाहिला गेले तर प्रत्यक्ष वापर कमी असतो.
Picture Credit: Pinterest