www.navarashtra.com

Published Dec 24,  2024

By  Mayur Navle

हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करताय? वेळीच बाळगा सावधानी

Pic Credit -   Instagram

हिवाळा आला की अनेक जण गरम पाणी पिण्यासोबतच आंघोळीला गरम पाणी वापरतात.

हिवाळ्यात गरम पाणी

जर तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करत असाल तर तुम्हाला याचे फायदे आणि काय सावधानी बाळगली पाहिजे हे माहिती हवं.

थंड पाण्याची आंघोळ

नॉर्मल पाण्याने आंघोळ केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, स्किन हेल्दी बनते आणि स्नायू ॲक्टीव्ह राहतात.

फायदे

हिवाळ्यात नेहमी ताज्या पाण्यानेच आंघोळ करा. काळ किंवा परवा साठवेलेल टबमधील पाणी वापरू नका.

सावध राहा

गरम असो किंवा थंड, कधीही सुरवातीला पाणी डोक्यावर टाकू नका.

डोक्यावर पाणी नका टाकू

थंड पाण्याने अंघोळ करताना सर्वात पाहिले पायावर पाणी टाकले पाहिजे . यानंतर डोक्यावर पाणी टाका.

या भागांवर टाका पाणी

.

ज्यांना आरोग्यासंबंधीत काही समस्या असेल तर त्यांनी हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेल्थ प्रॉब्लेम

.

तणाव कमी करण्यासाठी पाण्यात भिजवून खा खसखस, दुप्पट