ताक की मठ्ठा उन्हाळ्यात नेमकं फायदेशीर काय ? 

Health

28 February 2026

Author: तृप्ती गायकवाड

रखरखत्या उन्हात शरीराला नैसर्गिक थंडावा देण्याचं काम ताक करतं.

नैसर्गिक थंडावा 

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यात दिवसातून एक ग्लास तरी ताक प्यावं असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. 

आरोग्यतज्ज्ञ 

ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया वाढवतात.

चांगले बॅक्टेरिया 

अनेकदा शुभकार्यात देखील जिरं, कोथिंबीर टाकलेलं मठ्ठा दिला जातो. 

मठ्ठा 

आता प्रश्न पडतो की उन्हाळ्यात ताक प्यावं की मठ्ठा ?

ताक प्यावं की मठ्ठा ?

ताक

ताक म्हणजे लोणी काढल्यानंतर राहिलेलं पाणी. 

मठ्ठा 

मठ्ठा दह्यात पाणी टाकून घुसळून केला जातो.

मठ्ठा 

ताकापेक्षा मठ्ठा जाडसर आणि चवीला चांगला असतो. 

पित्त 

खरंतर उन्हाळ्य़ात पित्त वाढू नये यासाठी मठ्ठा आणि ताक दोन्ही फायदेशीर असतं.