पावसात EV चार्ज करणे धोकादायक की सुरक्षित? 

Automobile

11 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

पावसाळा सुरू झाला की अनेक EV मालकांच्या मनात एकच प्रश्न येतो – पावसात कार चार्ज करता येते का? ण्यापूर्वी जाणून घ्या सर्वोत्तम Level

पावसात कार चार्ज करता येते

Img Source: Pinterest 

बहुतेक इलेक्ट्रिक कार आणि चार्जर हे विविध हवामान परिस्थिती लक्षात घेऊन डिझाइन केलेले असतात.

इलेक्ट्रिक कार 

Img Source: Pinterest 

चार्जिंग पोर्टमध्ये सुरक्षा यंत्रणा असते, त्यामुळे कनेक्शन पूर्ण होईपर्यंत वीज प्रवाह सुरू होत नाही.

सुरक्षा यंत्रणा असते

सामान्य पाऊस पडत असताना चार्जिंग करणे साधारणपणे सुरक्षित मानले जाते.

चार्जिंग करणे साधारणपणे सुरक्षित

प्लग आणि पोर्ट कोरडे व स्वच्छ असावे

चार्जिंग करण्यापूर्वी केबल, प्लग आणि पोर्ट कोरडे व स्वच्छ आहेत का ते तपासा.

चार्जिंग टाळणेच योग्य

केबलला कट, भेगा किंवा इतर नुकसान दिसल्यास चार्जिंग टाळणेच योग्य.

ओल्या परिसरात चार्जिंग करु नका

पूरग्रस्त जागा, साचलेले पाणी किंवा अत्यंत ओल्या परिसरात चार्जिंग करू नये.

अधिकृत चार्जिंग स्टेशन

अधिकृत चार्जिंग स्टेशन किंवा कंपनीने मान्यता दिलेली उपकरणे वापरणे सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे.

EV चार्जिंग 

वाहन उत्पादकाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास पावसाळ्यातही EV चार्जिंग सहज करता येते.

निष्काळजीपणा करु नये

पाऊस हा EV चार्जिंगचा सर्वात मोठा शत्रू नाही; निष्काळजीपणा मात्र नक्कीच ठरू शकतो.