फोन Hack झाला आहे का? Spy App ओळखण्याचे 7 सोपे मार्ग

Science Technology

24 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

फोन स्लो होणे, बॅटरी लवकर संपणे किंवा अनोळखी परवानग्या दिसणे हे Spy App चे संकेत असू शकतात. काही मिनिटांत हे तपासता येते.

फोनमध्ये Spy App आहे का?

Picture Credit: pinterest

Settings → Apps मध्ये जाऊन अनोळखी किंवा वापरत नसलेले App दिसत असल्यास त्याची खात्री करा.

Installed Apps तपासा

Picture Credit: pinterest

Camera, Microphone, Location किंवा SMS ची परवानगी कोणत्या Appsना आहे, ते तपासा.

App Permissions पाहा

Picture Credit: pinterest

Settings → Battery मध्ये जाऊन जास्त बॅटरी वापरणारे अज्ञात App दिसल्यास सावध राहा.

Battery Usage तपासा

Picture Credit: pinterest

Mobile Data किंवा Wi-Fi वापरात अनोळखी App सतत डेटा वापरत असेल तर ते संशयास्पद असू शकते.

Data Usage तपासा

Picture Credit: pinterest

Settings → Security → Device Admin Apps मध्ये जाऊन अनोळखी Appला Admin Access दिला आहे का ते तपासा.

Device Admin Access

Picture Credit: pinterest

Google Play Protect सुरू करून फोन स्कॅन करा. हे अनेक हानिकारक Apps ओळखण्यास मदत करते.

Play Protect Scan करा

Picture Credit: pinterest

संशयास्पद App Uninstall करा, सर्व पासवर्ड बदला आणि फोनचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.

संशय आल्यास काय कराल?

Picture Credit: pinterest

नेहमी अधिकृत App Store वरूनच App डाउनलोड करा आणि अनोळखी लिंक किंवा APK फाइल्स टाळा.

फोन सुरक्षित ठेवणे तुमच्या हातात

Picture Credit: pinterest