'E' म्हणजे Ethanol. त्यानंतरचा आकडा पेट्रोलमध्ये मिसळलेल्या इथेनॉलची टक्केवारी दर्शवतो.
Picture Credit: Pinterest
ऊस, मका, तांदूळ, मोलॅसिस (गुळाचा उपपदार्थ) आणि इतर कृषी उत्पादनांपासून इथेनॉल तयार केले जाते.
Picture Credit: Pinterest
कच्चा माल → Fermentation → Distillation → शुद्ध Ethanol → पेट्रोलमध्ये मिश्रण.
Picture Credit: Pinterest
80% पेट्रोल + 20% इथेनॉल मिसळून E20 तयार होते. भारतात याचा वापर वेगाने वाढत आहे.
Picture Credit: Pinterest
E85 मध्ये 85% इथेनॉल असते, तर E100 जवळपास पूर्णपणे इथेनॉलवर आधारित इंधन आहे.
Picture Credit: Pinterest
- इंधन आयात कमी होते. - प्रदूषणात घट होते. - शेतकऱ्यांना ऊस व इतर पिकांना अधिक मागणी मिळते.
Picture Credit: Pinterest
प्रत्येक वाहन E20 किंवा E100 साठी योग्य नसते. जास्त इथेनॉलमुळे काही इंजिनमध्ये बदल आवश्यक असू शकतात.
Picture Credit: Pinterest
तुमच्या वाहन निर्माता कंपनीने जे Fuel Type सुचवले आहे, त्याच प्रकारचे इंधन वापरणे सर्वात सुरक्षित आहे.
Picture Credit: Pinterest