Published Sept 18, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हळद जास्त प्रमाणात खाल्ल्याने स्टोन होण्याची भीती अधिक असते.
हळद जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटाचं नुकसान होतं, पोटात सूज येते.
जास्त हळदीमुळे अतिसाराची समस्या होते, हळदीमध्ये कर्क्युमिन अतिसार वाढवतो
.
हळदीचे जास्त सेवन केल्याने लोहाची समस्या निर्माण होते.
रक्ताच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो.
हळदीचे जास्त सेवन केल्याने ऍलर्जीचा त्रास होतो. पिंपल्स वाढतात
हळदीमुळे शरीराला हे नुकसान होते.