www.navarashtra.com

Published Sept 18,  2024

By  Shilpa Apte

शरीरासाठी आलं-लसूण किती फायदेशीर आहे जाणून घ्या.. 

Pic Credit -  iStock

आलं-लसूण पेस्ट चवीबरोबरच आरोग्य सुधारण्यास मदत करते

आरोग्य

आलं-लसूण पेस्ट पचनासाठी फायदेशीर ठरते. चिडचिड कमी होते, अपचनासाठी फायदा

पचन

आलं-लसूण पेस्टमुळे डोकेदुखी,मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो

महिलांसाठी उपयुक्त

.

इम्युनिटी वाढवण्यासाठीही या पेस्टचा वापर होतो. आजारांपासून संरक्षण करते

इम्युनिटी

इंफेक्शन आणि आजारांपासून संरक्षण देते आलं-लसूण पेस्ट

इंफेक्शन,आजार

कॅलरी बर्न होते, वेट लॉससाठी ही पेस्ट फायदेशीर आहे. वजन नियंत्रणात राहते

वेट लॉस

जेवणात आलं-लसूण पेस्टचा वापर केल्याने हृदयासाठी उत्तम ठरते. हृदय निरोगी राहते

हृदयासाठी फायदेशीर

पितरांना या पदार्थांचा दाखवा नैवेद्य, मिळेल भरभरून आशीर्वाद..