लोन Appवरुन कर्ज घेणे योग्य आहे का?

Business

07 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

लोन

बरेच जण अडचणीच्या वेळी लोन घेतात.

Picture Credit: Pinterest

विविध मार्ग

कोणी बँक, सोनार तर काहीजण App वरुन पण घेतात. 

Picture Credit: Pinterest

लोन App 

बँकेकडून लोन घेतलेले चालेल. पण, लोन App वरुन घेऊ नका. कारण...

Picture Credit: Pinterest

बँकेपेक्षा अधिक व्याजदर आकारले जाते. 

अधिक व्याजदर

Picture Credit: Pinterest

हे App लोन घेणाऱ्यांकडून अशी काही माहिती घेतात की लोन दिले नाही तर त्याचा वापर करतात.

डेटा

Picture Credit: Pinterest

कर्ज देणारे Apps लोकांना कर्ज परत करण्यासाठी दबाव टाकतात. 

दबाव टाकणे

\Picture Credit: Pinterest

कधी कधी व्यक्ती आत्महत्या करते.

आत्महत्येची वेळ

Picture Credit: Pinterest

त्यामुळे तज्ज्ञ अशा Apps कडून कर्ज घेणे टाळतात.

Apps कडून कर्ज घेणे टाळा प ५

Picture Credit: Pinterest

चुटकीसरशी साफ करा एक्झॉस्ट फॅन