हिंदू धर्मामध्ये तलवार ही धैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. मात्र हे घरात टांगणे शुभ आहे की अशुभ जाणून घ्या
मान्यतेनुसार, तलवार शक्ती, धैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक, ते देवी दुर्गा आणि योद्ध्यांशी संबंधित आहे.
वास्तुनुसार तलवार योग्य दिशेला टांगणे शुभ असते. मात्र चुकीच्या जागेमुळे नकारात्मकता प्रवेश करु शकते.
तलवार पूर्व किंवा ईशान्य दिशेला लटकवणे शुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षण वाढते.
दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तलवार लटकवल्याने कुटुंबात नकारात्मक ऊर्जा, तणाव आणि कलह वाढू शकतो.
देव्हाऱ्याच्या ठिकाणी तलवार टांगणे शुभ असते. ते देवी-देवतांना समर्पित असेल्यास ते संरक्षण आणि शक्ती देते
घरात धारदार आणि टोकदार तलवार लटकवल्याने वास्तुदोष होऊ शकतो.
सजावटीत कौटुंबिक किंवा ऐतिहासिक तलवारी लटकवल्याने अभिमान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
शुद्ध पाण्याने तलवार धुवा त्यानंतर मंत्रांचा जप करा, नियमित स्वच्छ करा आणि नकारात्मकता टाळा.