सहसा पाहायला गेलं तर झाडू किचनमध्ये ठेवला जातो.
किचन आणि झाडू हे गृहिणींच्या पाचवीलाच पुजलेलं आहे.
याचकारणामुळे अनेकांच्या किचनमध्ये आपल्याला झाडू दिसतो.
वास्तूशास्त्रानुसार, घरात झाडू ठेवणं अशुभ मानलं.
असं म्हटलं जातं की, किचनमध्ये झाडू ठेवल्याने तणाव निर्माण होतो.
किचनमध्ये झाडू ठेवल्याने घरातील वातावरण नकारात्मक होतं.
याचा वाईट परिणाम करियर आणि आर्थिकबाजूंवर देखील होतो.
वास्तुशास्त्र म्हणतं की, किचनमध्ये झाडू ठेवल्याने मानसिकतेवर याचा गंभीर परिणाम होतो.