घरात बासरी ठेवणं शुभ की अशुभ ?

Religion

15 February 2026

Author: तृप्ती गायकवाड

अनेकांच्या देव्हाऱ्यात किंवा घरात बासरी असते.

बासरी 

Picture Credit: Pinterest

खरंतर बासरी घरात ठेवणं शुभ की अशुभ यावर अनेकांचा संभ्रम असतो. 

अशुभ 

बासरी हे कृष्णाचं प्रतीक आहे.

प्रतीक 

वास्तुशास्त्रानुसार बासरीचं पावित्र्य मोठं आहे.

पावित्र्य 

घरात बासरी ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. 

वास्तुदोष 

वृद्धी 

सुख शांतीची वृद्धी होण्सासाठी घरात बासरी ठेवणं फायदेशीर मानलं जातं.

मोरपीस

तुम्ही जर तुमच्या तिजोरीमध्ये मोरपीस लावलेली बासरी ठेवली तर पैशांची चणचण भासत नाही.