Laptop चार्जिंगला लावून वापरणे योग्य की अयोग्य?

Science Technology

05 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

हा अनेकांना प्रश्न पडतो

Laptop चार्जिंगला लावून वापरल्याने तो खराब होतो का?

Picture Credit: Pinterest

आधुनिक Laptop स्मार्ट असतात

बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर वीज थेट सिस्टीमला पुरवली जाते.

Picture Credit: Pinterest

Overcharging ची भीती कमी

नवीन Laptop मध्ये बॅटरी व्यवस्थापन प्रणाली असते.

Picture Credit: Pinterest

गेमिंग, एडिटिंग किंवा मल्टिटास्किंग करताना चार्जर जोडलेला असणे उपयुक्त ठरते.

जड कामांसाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest

जास्त तापमान बॅटरीच्या आयुष्यावर परिणाम करू शकते.

उष्णतेकडे लक्ष द्या

Picture Credit: Pinterest

हवेचा प्रवाह कमी झाल्यास Laptop अधिक गरम होऊ शकतो.

बेडवर वापरणे टाळा

\Picture Credit: Pinterest

नेहमी कंपनीने दिलेला किंवा प्रमाणित चार्जर वापरणे चांगले.

योग्य चार्जर वापरा

Picture Credit: Pinterest

अनेक Laptop मध्ये चार्ज मर्यादा सेट करण्याचा पर्याय असतो.

बॅटरी हेल्थ फीचर्स वापरा

Picture Credit: Pinterest

चार्जिंगला लावून Laptop वापरणे सामान्यतः सुरक्षित आहे, मात्र जास्त उष्णता टाळणे आणि योग्य चार्जर वापरणे महत्त्वाचे आहे

laptop

Picture Credit: Pinterest

रात्रभर चार्जिंग केल्याने फोन खराब होतो?