Published Sept 5, 2024
By Harshada Patole
Pic Credit - social media
कारने चंद्रापर्यंतचा प्रवास होणार शक्य ! जाणून घ्या कसे?
पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर सुमारे ३,८४,४०० किमी आहे.
चंद्रावर आत्तापर्यंत सर्वात वेगाने पोहोचणारे यान हे Apollo 8 आहे.
.
नासाच्या मते अपोलो 8 च्या लॉंचिंग नंतर याला चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी ६९ तास ८ मिनिटांचा वेळ लागत होता.
चंद्रावर पोहोचण्यासाठी जो वेळ लागतो तो स्पेसक्राफ्टमध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरली गेली आहे यावरून ठरवला जातो.
कारने चंद्रापर्यंतचा प्रवास सध्या तरी शक्य नाही,पण करायचा झाल्यास नक्की किती लागेल?
चंद्रापर्यंत कारने जायचे असल्यास ३,८४,००० किमी अंतर कापावे लागेल.
जगातील सर्वात वेगवान कार Koenigsegg Jesko Absolut आहे आणि तिचा टॉप-स्पीड 531 किमी/तास आहे.
कारने चंद्रावर जाण्यासाठी अंदाजे 723 तास लागतील, जे अंदाजे 30 दिवस आहेत.
त्यानंतर हा प्रवास सुमारे 5 महिने 10 दिवसांत पूर्ण होईल
त्यानंतर हा प्रवास सुमारे 5 महिने 10 दिवसांत पूर्ण होईल