सध्याच्या काळात वातावरणात खूप बदल होतात.
Picture Credit: Pinterest
बाहेरील प्रदुषणामुळे अनेकांना अॅलर्जीचा त्रास होतो.
बहुतेकदा सर्दी झाली की आपण आहे ती औषधं घेतो .
मात्र सर्दी म्हणजे प्रत्येक वेळी आजारी पडणं असंचं आहे का ?
खरंतर जसा आपल्याला घाम येतो आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात.
त्याचप्रमाणे शरीरातील विषारी घटक सर्दीवाटे बाहेर जातात.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते सुरुवातीचे तीन दिवस जर सर्दी असेल तर ती चांगली आहे.
तीन दिवसांनंतर जर सर्दी आपोआप थांबली नाही तर ती अॅलर्जीची सर्दी आहे.
सुरुवातीला सर्दी झाली तर औषधं घेऊन तिला न थांबवता आपोआप बरी होऊ द्यावी.
तीन दिवसांनंतरही जर वारंवार सर्दी होत असेल तर ती आजारपणाची लक्षणं आहेत.