फोन घेताना RAM कडेच पाहता? 

India

09 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

RAM असणे गरजेचे 

फोनमध्ये जास्त RAM असणे खरोखर गरजेचे आहे का?

Picture Credit:  istockphoto

आधी हे जाणून घ्या

फोन घेताना RAM कडेच पाहता? आधी हे जाणून घ्या

Picture Credit:  istockphoto

RAM

नवा स्मार्टफोन घेताना अनेकजण सर्वप्रथम RAM किती आहे हे पाहतात.

Picture Credit:  istockphoto

RAM जास्त असल्यास एकाच वेळी अनेक अॅप्स सुरळीत चालवणे सोपे होते.

अनेक Apps सुरळीत चालवणे सोपे

Picture Credit:  istockphoto

सामान्य वापरासाठी 6GB ते 8GB RAM अनेक युजर्ससाठी पुरेशी ठरू शकते.

 6GB ते 8GB RAM 

Picture Credit:  istockphoto

गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा जड अॅप्स वापरणाऱ्यांना अधिक RAM चा फायदा होऊ शकतो.

अधिक RAM चा फायदा 

Picture Credit:  istockphoto

मात्र, फक्त RAM जास्त असल्यानेच फोन वेगवान होईल असे नाही.

 फोन वेगवान होईल

Picture Credit:  istockphoto

प्रोसेसर, स्टोरेजचा वेग आणि सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशनही तितकेच महत्त्वाचे असतात.

प्रोसेसर, स्टोरेजचा वेग

Picture Credit:  istockphoto

फोन निवडताना फक्त RAM न पाहता संपूर्ण परफॉर्मन्स लक्षात घेणे अधिक योग्य ठरते.

RAM न पाहता संपूर्ण परफॉर्मन्स 

Picture Credit:  istockphoto