आजच्या Smartphones मध्ये Lithium-ion Battery वापरली जाते.
Picture Credit: istockphoto
सतत Full Charge ठेवल्यास Battery वर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
Picture Credit: istockphoto
Battery 20% ते 80% दरम्यान ठेवणे अधिक फायदेशीर मानले जाते.
Picture Credit: istockphoto
Modern Phones मध्ये Auto Cut-Off असते. पण, Heat निर्माण होऊ शकते.
Picture Credit: istockphoto
Fast Charging आणि Heavy Usage मुळे Charging दरम्यान Heat वाढते.
Picture Credit: istockphoto
Original Charger वापरा. Overheating टाळा. Duplicate Cable वापरू नका.
Picture Credit: istockphoto
सतत Fast Charging वापरल्यास दीर्घकाळात Battery Capacity कमी होऊ शकते.
Picture Credit: istockphoto
उशीखाली फोन ठेवू नका. Gaming करत Charging करू नका खूप गरम जागेत Charging टाळा.
Picture Credit: istockphoto
पण, Battery ची चांगली Life हवी असेल तर Smart Charging Habits महत्त्वाच्या आहेत!
Picture Credit: istockphoto