वायरलेस पॉवर बँक वापरणे योग्य की अयोग्य?

Science Technology

28 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

वायरलेस पॉवर बँकमध्ये केबलची समस्या येत नाही त्यामुळे चार्जिंग पोर्ट खराब होत नाही

चार्जिंग पोर्ट

Picture Credit: Pinterest

वायरलेस पॉवर बँक वापरण्याचे ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याचप्रमाणे काही नुकसान आहे

काही नुकसान

Picture Credit: Pinterest

वायरलेस पॉवर बँकमध्ये जास्त हिट निर्माण होते ज्यामुळे फोनला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते 

जास्त हिट

Picture Credit: Pinterest

वायरलेस पॉवर बँकची चार्जिंग स्पीड वायर्ड चार्जिंगपेक्षा कमी असते 

चार्जिंग स्पीड

Picture Credit: Pinterest

जर तुम्ही फोन व्यवस्थित ठेवला नाही तर वायरलेस पॉवर बँकेने फोन चार्ज होत नाही 

फोन चार्ज

Picture Credit: Pinterest

वायरलेस पॉवर बँकमुळे एनर्जी लॉस जास्त होतो, बॅटरीपर्यंत संपूर्ण पावर पोहोचत नाही 

एनर्जी लॉस

Picture Credit: Pinterest

सतत वायरलेस पॉवर बँकचा वापर केल्यास स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम होऊ शकतो

स्मार्टफोनची बॅटरी

Picture Credit: Pinterest

गरज असेल तेव्हाच वायरलेस पॉवर बँकचा वापर करा

पॉवर बँक

Picture Credit: Pinterest