मासिक पाळीत केस धुवावेत की नाही ?

Life style

05 September, 2025

Author:  नुपूर भगत

जुन्या काळी असे मानले जात होते की पाळीत केस धुतल्याने शरीरात थंडी वाढते आणि त्यामुळे पोटदुखी किंवा अंगदुखी वाढू शकते.

पारंपरिक समज

Picture Credit: Pinterest

 मासिक पाळीत केस धुणे पूर्णपणे सुरक्षित आहे. स्वच्छतेसाठी केस धुणे आवश्यक असते, त्यामुळे यात काहीच गैर नाही.

वैज्ञानिक दृष्टिकोन

Picture Credit: Pinterest

 थंड पाण्याने केस धुतल्यास अंग गोठणे, पोटशूळ किंवा स्नायूंना त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोमट पाण्याने केस धुवावे.

गरम पाण्याचा वापर

Picture Credit: Pinterest

या काळात शरीरातील हार्मोन्स बदलत असल्याने घाम जास्त येतो. त्यामुळे डोक्याची स्वच्छता ठेवणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे.

स्वच्छतेचे महत्त्व

Picture Credit: Pinterest

केस धुतल्यावर मन आणि शरीर दोन्ही फ्रेश वाटतात. त्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि थकवा कमी जाणवतो.

आरामदायी परिणाम

Picture Credit: Pinterest

 पाळीच्या पहिल्या दिवशी शरीर थकल्यासारखे वाटते, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी केस धुतल्यास त्रास होत नाही.

वेळेची निवड

Picture Credit: Pinterest