शिजवलेला तांदूळ थंड करून घ्या, जेणेकरून भात चिकटणार नाही.
Picture Credit: Pinterest
आता भातात दूध घालून हलक्या हाताने मिसळा.
Picture Credit: Pinterest
यानंतर त्यात दही आणि मीठ घालून नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
फोडणीसाठी कढईत तेल/तूप गरम करून मोहरी, जिरे, सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि आले घाला.
Picture Credit: Pinterest
तयार फोडणी दही-भातावर ओता व छान हलवा.
Picture Credit: Pinterest
वरून हिरवी मिरची व कोथिंबीर घालून मंदिर स्टाईल दही भात प्रसादासारखा सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest