Published Jan 15, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पीनट बटर फायदेशीर असले तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने खावे
ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे ब्लड शुगर वाढण्याचा धोका कमी होतो
पीनट बटरमध्ये पी-कौमेरिक एसिड असते, जे हृदयविकारांपासून बचाव करते.
वेट लॉससाठीही तुम्ही पीनट बटर खावू शकता, फायबरमुळे पोट भरलेले राहते
कॅल्शिअम, लोह मुबलक प्रमाणात असते, ऑस्टियोपोरोसिस समस्येपासून संरक्षण
प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो, बॉडी बिल्डिंगसाटी फायदेशीर, एनर्जी देते
मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पीनट बटर खावू नये