बाहेर कामासाठी जाताना अनेकांना परफ्युम आवश्यक वाटतो.
Picture Credit: Pinterest
घामाचा वास येऊ नये यासाठी अनेकजण परफ्युम वापरतात.
असं असलं तरी तुम्हाला माहितेय का परफ्युममध्ये चक्क माशाची उलटी वापरली जाते.
वाचताना ऐकताना कितीही किसळवाणं वाटलं तरी हे खरं आहे.
ब्रॅन्डेड परफ्युममध्ये सुगंध टिकून राहावा म्हणून व्हेल माशाची उलटी वापरली जाते.
जागतिक पाततळीवर .याची तस्करी मोठ्या प्रमाणात होते.