www.navarashtra.com

Published Jan 21,  2025

By  Harshada Jadhav

या देशात झुरळापासून चॉकलेट बनवलं जातं का?

Pic Credit -  pinterest

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत चॉकलेट सर्वांना आवडतं.

चॉकलेट 

जगातील सर्वाधिक आवडत्या वस्तूंपैकी एक म्हणजे चॉकलेट. 

जग

चॉकलेट आपल्या शरीरासाठी देखील फायदेशीर आहे. 

फायदेशीर 

चॉकलेट खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य आणि मनःस्थिती सुधारते. 

आरोग्य 

वजन कमी करण्यासाठी देखील चॉकलेट आपल्याला मदत करते. 

वजन 

याशिवाय, चॉकलेटमुळे माणसांचं नैराश्य देखील दूर होतं.

नैराश्य 

चॉकलेटमध्ये कोको, फ्लेव्होनॉइड्स आणि फ्लेव्होनॉल्स सारखे घटक असतात. 

घटक 

असा दावा केला जातो एक देश आहे जिथे झुरळापासून चॉकलेट तयार केलं जातं. 

झुरळ

चीनमध्ये झुरळापासून चॉकलेट तयार केलं जातं, असा दावा केला जात आहे. 

चीन

यासंबंधित व्हिडीओ देखील अनेकदा व्हायरल झाले आहेत. 

व्हिडीओ 

मात्र अन्न आणि औषध प्रशासनाने हा दावा नाकारला आहे.

नकार

चीनमध्ये वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी झुरळाचा वापर करतात, असं देखील सांगितलं जातं.

झुरळ

चीनमध्ये असे काही प्रदेश आहेत, जिथे जेवणातील पदार्थांमध्ये झुरळाचा वापर केला जातो.

जेवण