मुख्यत्वे कार चालवातना गाडीत धूळ आणि प्रदूषण येऊ नये यासाठी काचा बंद ठेवल्या जातात
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात उन्हाच्या झळा बसू नयेत यासाठी एसी चालू असतो आणि म्हणून कार्सच्या काचा बंद असतात आणि मायलेजही कमी होतो
Picture Credit: Pinterest
इंधन वाचविण्यासाठी काही जण एसी बंद करतात आणि कारच्या काचा खाली घेऊन गाडी चालवतात
Picture Credit: Pinterest
पण खरंच गाडीच्या काचा उघडून कार चालवल्यास मायलेज वाढते? याचं उत्तर जाणून घेणं गरजेचे आहे
Picture Credit: Pinterest
कार डिझाईन करताना त्याच्या एअरोडायनामिक्सची काळजी घेतली जाते, जेणेकरून हवा कापून ती वेगात जाईल
\Picture Credit: Pinterest
जेव्हा खिडक्या उघड्या असतात तेव्हा हवा केबिनमध्ये येते, ज्यामुळे कारचा एअरोडायनामिक्स बॅलेन्स बिघडतो
Picture Credit: Pinterest
याचा परिणाम इंजिनवर होतो आणि गाडी पुढे जाण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते
Picture Credit: Pinterest
इंजिनवर जास्त दबाव आल्यास इंधन जास्त जळते आणि मायलेज कमी होते. त्यामुळे यात काहीही तथ्य नाही
Picture Credit: Pinterest