हिंदू धर्मात पूजेच्या वेळी घंटी वाजवण्याला विशेष महत्त्व दिले जाते.
Picture Credit: Pinterest
असे म्हटले जाते की घंटीच्या आवाजामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा येते.
Picture Credit: Pinterest
मात्र, अनेक लोक संध्याकाळच्या पूजेच्या वेळी सुद्धा घंटी वाजवतात.
Picture Credit: Pinterest
पण, तुम्हाला माहित आहे का की तसे करणे योग्य आहे की नाही?
Picture Credit: Pinterest
वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळच्या पूजेच्यावेळी घंटी किंवा शंख वाजवणे टाळावे.
Picture Credit: Pinterest
असे मानले जाते की यावेळी देवदेवता विश्रांतीच्या अवस्थेत असतात.त्यामुळे मोठा आवाज करणे योग्य नाही.
Picture Credit: Pinterest
सकाळच्या पूजेच्या वेळी घंटी वाजवणे अत्यंत शुभ मानले जाते.
Picture Credit: Pinterest
मानसिक विकार शांत होतात आणि धान्य करणेही सोपे होते.
Picture Credit: Pinterest