सुख-समृद्धीसाठी मुख्य दरवाजा कसा असावा?

Lifestyle

28 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

घराचा दरवाजा

घराचा दरवाजा प्रसन्न असेल तर आपल्या घरी येणाऱ्यांना देखील प्रसन्न वाटते.

Picture Credit: Pinterest

पण, घराचा मुख्य दरवाजा कसा असावा? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कसा असावा?

Picture Credit: Pinterest

घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा मुख्य प्रवेशद्वार मानला जातो.

वास्तुशास्त्रानुसार

Picture Credit: Pinterest

येथून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.

ऊर्जा

Picture Credit: Pinterest

स्वच्छ, व्यवस्थित आणि आकर्षक असणे खूप महत्त्वाचे आहे.

असा असावा

Picture Credit: Pinterest

घराचा मुख्य दरवाजा संतुलित आणि शुभ असेल तर घरात नेहमी सुख आणि शांती नांदते.

सुख आणि शांती

Picture Credit: Pinterest

मजबूत, टिकाऊ आणि योग्य दिशेला बांधलेला असावा.

योग्य दिशा

Picture Credit: Pinterest

लाकडी दरवाजा विशेषत: शुभ मानला जातो, कारण तो स्थायित्वाचे प्रतीक आहे. 

लाकडी दरवाजा

Picture Credit: Pinterest

दिशेनुसार रंगांची निवड करणे हे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते.

दिशेनुसार रंग

Picture Credit: Pinterest

पूर्वेला फिकट हिरवा किंवा तपकिरी आणि उत्तरेला फिकट निळा रंग ठेवावा.

उत्तर, पूर्व दिशा

Picture Credit: Pinterest

दक्षिणेत गडद तपकिरी आणि पश्चिमेत क्रीम किंवा पांढरा रंग शुभ मानला जातो. 

दक्षिण, पश्चिम दिशा

Picture Credit: Pinterest

दक्षिणेत गडद तपकिरी आणि पश्चिमेत क्रीम किंवा पांढरा रंग शुभ मानला जातो. 

नकारात्मक ऊर्जा दूर राहते

Picture Credit: Pinterest