पाकिस्तानात सुद्धा विकली जाते टाटा सिएरा?

Automobile

17 April 2026

Author:  मयुर नवले

टाटा मोटर्स 

टाटा मोटर्सच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. 

Picture Credit: Pinterest

भारतात टाटा सिएरा अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. 

टाटा सिएरा 

Picture Credit: Pinterest

ही कार तिच्या दमदार डिझाइनमुळे जास्त चर्चेत होती.

दमदार डिझाइन 

Picture Credit: Pinterest

ही कार पाकिस्तानात देखील उपलब्ध आहे का? असा प्रश्न विचारला जातो. 

पाकिस्तानात उपलब्ध? 

Picture Credit: Pinterest

सिएरा फक्त भारतात लाँच झाली असून ती पाकिस्तानातं उपलब्ध नाही. 

पाकिस्तानात उपलब्ध नाही 

Picture Credit: Pinterest

यामागील कारण म्हणजे टाटा मोटर्स पाकिस्तानच्या ऑटो मार्केटमध्ये कार्यरत नाही. 

कारण काय? 

Picture Credit: Pinterest

Fill in some text

यामुळे पाकिस्तानात टाटा मोटर्सचे एकही शोरूम आणि डिलरशिप दिसणार नाही. 

एकही शोरूम  दिसणार नाही

Picture Credit: Pinterest