Long Ride ला जाण्यापूर्वी Bike मध्ये काय Check कराल? 1. 

Automobile

19 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Long Ride

योग्य Air Pressure असल्यास Mileage आणि Grip दोन्ही चांगले मिळतात. Worn-out Tyres असल्यास Long Ride आधी बदलणे उत्तम.

Picture Credit: Pinterest

Engine Oil Level पाहा

Engine Oil कमी किंवा जुने असल्यास Engine गरम होऊ शकतो.

Picture Credit: Pinterest

Brakes व्यवस्थित आहेत का?

Front आणि Rear Brake दोन्ही Smooth काम करत आहेत का हे पाहा. Brake Pads जास्त घासलेले नसावेत.

Picture Credit: Pinterest

Dry किंवा Loose Chain मुळे आवाज, Power Loss आणि Breakdown होऊ शकतो.

Chain Cleaning आणि Lubrication करा

Picture Credit: Pinterest

Night Ride किंवा Highway वर Headlight, Tail Light आणि Indicators Proper काम करणे खूप महत्त्वाचे असते.

Lights आणि Indicators Check करा

Picture Credit: Pinterest

Self Start उशिरा होत असेल तर Battery Weak असू शकते. Long Ride आधी Charging तपासून घ्या.

Battery Condition तपासा

\Picture Credit: Pinterest

Liquid-cooled Bike असल्यास Coolant Level योग्य असणे गरजेचे आहे, नाहीतर Engine Overheat होऊ शकतो.

Coolant आणि Radiator पाहा

Picture Credit: Pinterest

Highway वर प्रत्येक ठिकाणी Petrol Pump मिळेलच असे नाही. त्यामुळे Tank आधीच Full ठेवा.

Fuel पूर्ण भरून घ्या

Picture Credit: Pinterest

Basic Toolkit, RC, Insurance आणि PUC सोबत ठेवणे आवश्यक आहे.

योग्य गिरमध्ये बाईक चालवा

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?