वाहनाची क्लच प्लेट ही इंजिनची पॉवर चाकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे.
Picture Credit: Pinterest
त्यात बिघाड झाल्यास वाहनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
Picture Credit: Pinterest
क्लच प्लेट डॅमेज झाल्यास काही लक्षणांवरुन तुम्ही हे ओळखू शकता.
Picture Credit: Pinterest
ऍक्सिलरेटर दाबत असाल आणि इंजिनचा आवाज वाढत असेल पण...
Picture Credit: Pinterest
गाडीचा वेग वाढत नसेल तर समजून घ्या क्लच प्लेट झिजली आहे.
Picture Credit: Pinterest
गिअर बदलताना अडकत असेल किंवा गिअरबॉक्समधून घरघर असा आवाज येत असेल तर...
\Picture Credit: Pinterest
हे क्लच खराब झाले असे समजून जावे
Picture Credit: Pinterest
गाडीतून तीव्र जळल्याचा वास येत असेल तर हे क्लच जास्त गरम होऊन झिजत असल्याचे लक्षण आहे.
Picture Credit: Pinterest
क्लच दाबण्यासाठी जास्त जोर लावावा लागत असेल किंवा तो पूर्वीपेक्षा अधिक घट्ट वाटत असेल तर
Picture Credit: Pinterest
त्याच्या केबलमध्ये किंवा प्लेटमध्ये समस्या असू शकते.
Picture Credit: Pinterest