Published Feb 02, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
आपली त्वचा तजेलदार असावी असं प्रत्येकालाच वाटतं.
त्वचेची काळजी घेताना स्कीन केअर रुटीनमध्ये खूप महागडे प्रॉडक्ट वापरले जातात.
तुम्हाला माहितेय का त्वचा काळवंडण्याचं कारण व्हिटामीन्सची कमरता असू शकते.
प्रदुषणाप्रमाणेच शरीराला आवश्यक पोषण घटक मिळाले नाही तर त्वचा काळवंडते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शरीराला व्हिटामीन बी 12 ची कमरता असली की चेहरा काळवंडतो.
व्हिटामीन बी 12 ची कमी भरुन काढण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या आणि दूधाच्या पदार्थांचा समावेश करावा.