IIT मिळालं नाही तर Career संपतं? Engineering Collegesबाबत हे जाणून घ्या!

Lifestyle

21 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

सगळ्यात पहिला फरक कुठे पडतो?

IITमध्ये प्रवेशासाठी JEE Main आणि त्यानंतर JEE Advanced ही प्रक्रिया असते. इतर Engineering Collegesमध्ये JEE Main, MHT-CET किंवा इतर प्रवेश प्रक्रियांचा वापर होतो.

Picture Credit: Pinterest

IITमध्ये Admission मिळणं एवढं कठीण का?

IITमध्ये जागा मर्यादित आणि स्पर्धा मोठी असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अत्यंत चांगली कामगिरी करावी लागते.

Picture Credit: Pinterest

फक्त कॉलेज नाही, Peer Groupही महत्त्वाचा!

IITमध्ये देशभरातून मोठ्या स्पर्धेतून आलेले विद्यार्थी असतात. त्यामुळे अभ्यास, Projects आणि नवीन कल्पनांसाठी competitive environment मिळतो.

Picture Credit: Pinterest

Placementमध्ये किती फरक पडतो?

अनेक IITsमध्ये देश-विदेशातील मोठ्या कंपन्या Campus Recruitmentसाठी येतात. मात्र इतर कॉलेजमध्येही चांगल्या Placements मिळू शकतात; हे कॉलेज, Branch आणि विद्यार्थ्याच्या Skillsवर अवलंबून असते.

Picture Credit: Pinterest

Researchमध्ये IITचा फायदा?

IITsमध्ये Research Labs, Innovation आणि Research Projectsच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे Higher Studies किंवा Researchमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो.

Picture Credit: Pinterest

Fees पाहता IIT स्वस्त आहे का?

नेहमीच नाही! NIT, IIIT, VJTI, COEP Tech यांसारख्या चांगल्या संस्थांमधूनही उत्तम Career करता येते. कॉलेजसोबत Branch, Skills आणि विद्यार्थ्याची मेहनतही महत्त्वाची असते.

Picture Credit: Pinterest

मग IITच निवडावं का?

नेहमीच नाही! NIT, IIIT, VJTI, COEP Tech यांसारख्या चांगल्या संस्थांमधूनही उत्तम Career करता येते. कॉलेजसोबत Branch, Skills आणि विद्यार्थ्याची मेहनतही महत्त्वाची असते.

Picture Credit: Pinterest

Conclusion

IIT आणि इतर Engineering Collegesमध्ये फरक आहे; पण Career फक्त कॉलेजच्या नावावर ठरत नाही! चांगली Branch, मजबूत Skills, Projects, Internships आणि सातत्यपूर्ण मेहनत Careerमध्ये मोठी भूमिका बजावतात.

Picture Credit: Pinterest