VPN अशी एक सर्विस आहे जी तुमचा इंटरनेट डेटा एन्क्रिप्ट करते.
Picture Credit: Pinterest
VPN तुमचा आयपी अॅड्रेस लपवतो.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला सार्वजनिक वायफायचा वापर करायचा असेल तर विपीएन सुरक्षा वाढवते.
Picture Credit: Pinterest
विपीएनचा वापर करून तुम्ही ऑनलाईन प्रायव्हसी वाढवू शकता.
Picture Credit: Pinterest
काही वेबसाईट्स अनब्लॉक करण्यासाठी विपीएनचा वापर करू शकता.
\Picture Credit: Pinterest
विपीएन सुरक्षित असतात पण लक्षात ठेवा की सर्वच विपीएन सुरक्षित नसतात.
Picture Credit: Pinterest
मोफत विपीएनमध्ये डेटा लीकचा धोका अधिक असतो.
Picture Credit: Pinterest
नेहमी विश्वसनीय आणि सशुल्क विपीएनचा वापर करा.
Picture Credit: Pinterest