अकाली केस पांढरे होतायतं? मग करा 'हा' रामबाण उपाय

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

आजकाल  शाळेत जाणाऱ्या मुलांचे देखील केस पांढरे होतात.

पांढरे केस 

बाहेरील जंकफुड सतत सेवन केल्याने देखील केस पांढरे होतात.

जंकफुड 

अकाली केस पिकण्याची कारणं शारीरिक आणि मानसिक संतुलन नसणं सुद्धा आहे.

 मानसिक संतुलन 

पित्ताचा त्रास जास्त असल्यास याचा परिणाम तुमच्या केसांच्या आरोग्यावर होतो.

परिणाम 

यावर आयुर्वेदात रामबाण उपाय सांगितला आहे. आवळा पावडर तुप किंवा खोबरेल तेलात एकत्र करुन लोखंडाच्या कढईत भाजून घ्या.

आवळा पावडर 

तयार झालेलं हे मिश्रण केसांच्या मुळांना लावून मसाज करा.

मसाज 

यामुळे केसांना योग्य पोषण होतं आणि केसांचं आरोग्य सुधारतं.

केसांचं आरोग्य

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?