Published March 08, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - iStock
चांगला संसार तेव्हाच असतो जेव्हा नात्यात आनंद असतो.
अशात एक रुसला तर घाबरू नका. नात्यात रुसवे-फुगवे असणेही महत्वाचे असते.
पण नातं घट्ट तेव्हाच होतं जेव्हा नात्यामध्ये आनंदाची भरभराट असते.
नात्यात आनंद आणण्यासाठी एकमेकांसाठी नकळत काही गोष्टी करणे आवश्यक आहे.
तुमचा नवरा रुसलाय? Tension Not... चला तर मग उपाय जाणून घेऊयात.
बचत करा. नवरा रुसला की त्याला त्याची जाणीव करून द्या. महिलांचा हा गुणधर्म पुरुषांना आवडतो.
नवऱ्याशी किमान तो काम करून घरी आल्यावर गोड आणि प्रेमळ शब्दात बोलत चला.
देवपूजा करत चला. मनामध्ये Positivity येऊद्या. याने तुमचे नाते अधिक चांगले होईल.