काय सांगताय? तुमचाही फोन गरम होतोय? वेळीच घ्या काळजी

Science Technology

29 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

उष्णता

माणसांप्रमाणे उष्णतेचा मोबाईलवर देखील परिणाम होतो. 

Picture Credit: Pinterest

बॅटरी

फोन लवकर गरम होत असल्यामुळे फोनची बॅटरी लवकर संपते.

Picture Credit: Pinterest

हानिकारक परिणाम

सूर्यप्रकाशात फोन वापरल्यास डिस्प्ले आणि प्रोसेसर गरम होतात.

Picture Credit: Pinterest

फास्ट चार्जिंगच्या वापरामुळे उन्हाळ्यात फोन लवकर गरम होऊ लागतो. 

फास्ट चार्जर

Picture Credit: Pinterest

बराच वेळ व्हिडिओ कॉलवर राहिलात तरी फोन गरम होतो.

व्हिडिओ कॉल

Picture Credit: Pinterest

कडक उन्हात फोन खिशात ठेवल्याने शरीराच्या उष्णतेमुळे तो गरम होतो आणि बॅटरी खराब होण्याचा धोकाही असतो. 

खिशात ठेवल्यास

\Picture Credit: Pinterest

तुमचा फोन थंड ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

काळजी घ्या

Picture Credit: Pinterest

तुमचा फोन वारंवार हँग होत असेल तर खराब झाला असे समजून जा.

 हँग होणे

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?