तुमचा फोन हँग होत असल्यास या स्टेप्स वापरुन पाहा.
Picture Credit: pinterest
फोन हँग झाल्यास तुम्ही सर्वात आधी तो बंद करुन पुन्हा चालू करावा.
Picture Credit: pinterest
यानंतर तुम्ही वापरत नसलेले Apps काढून टाकू शकता.
Picture Credit: pinterest
तुमच्या फोनची मेमरी मोकळी करा आणि अनावश्यक फाईल्स डिलिट करा.
Picture Credit: pinterest
या उपायांनी फरक पडला नाही तर तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन तुमचा फोन फॅक्टरी रीसेट देखील करु शकता.
Picture Credit: pinterest
तुम्ही तुमचे सॉफ्टवेअर देखील अद्ययावत केले पाहिजे.
Picture Credit: pinterest
फोनला जास्त गरम होण्यापासून वाचवणे देखील महत्त्वाचे आहे, हे देखील हँग होण्याचे एक कारण असू शकते.
Picture Credit: pinterest
मेमरी कार्ड देखील तपासावे. कधीकधी जुने मेमरी कार्ड देखील फोन हँग होण्याचे कारण असू शकते.
Picture Credit: pinterest
या गोष्टी केल्याने तुम्ही फोन हँग होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
Picture Credit: pinterest