स्मार्टफोनच्या बॅटरी लाईफसाठी फॉलो करा या स्टेप्स

Science Technology

8 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

स्मार्टफोनच्या चांगल्या बॅटरी लाईफसाठी फॉलो करा या स्टेप्स

बॅटरी टिप्स

Picture Credit: Pinterest

झोपताना तुमच्या स्मार्टफोनचे इंटरनेट आणि वायफाय बंद करा

इंटरनेट बंद करा

Picture Credit: Pinterest

फोन बंद केल्यानंतरही बॅकग्राऊंड अ‍ॅप्स सुरु राहतात, ज्यामुळे बॅटरी लवकर संपते

बॅकग्राऊंड अ‍ॅप्स

Picture Credit: Pinterest

तुमच्या स्मार्टफोनच्या लोकेशनचा अ‍ॅक्सेस लिमिटेड ठेवा

लोकेशन अ‍ॅक्सेस

Picture Credit: Pinterest

जे अ‍ॅप्स वापरत नसाल त्यांचे नोटिफिकेशन बंद करा

नोटिफिकेशन अ‍ॅक्सेस

Picture Credit: Pinterest

सेटिंगमधील हा ऑप्शन तुम्हाला सांगतो की कोणते अ‍ॅप्स किती चार्जिंग वापरतात

बॅटरी ऑप्टिमायझेशन

डार्क मोड AMOLED स्क्रीनमध्ये बॅटरी वाचवण्यासाठी मदत करतो

डार्क मोड

बॅटरी सेव्हर मोड ऑन केल्याने अ‍ॅप्स अ‍ॅक्टिविटी लिमिडेट होते

बॅटरी सेव्हर मोड