काही संकेत तपासले तर समजू शकेल की स्मार्टफोन हॅक झाला आहे की नाही.
Picture Credit: Pinterest
फोन खूप स्लो झाला आहे, अॅप उघडण्यासाठी वेळ लागत असेल तर सावध रहा.
Picture Credit: Pinterest
बॅकग्राऊंडमध्ये अनेक अॅक्टिव्हिटी सुरु असतील तर बॅटरी लवकर संपू शकते.
Picture Credit: Pinterest
तुम्ही न वापरता देखील मोबाईल डेटा खर्च होत असेल तर तपासणी करा.
Picture Credit: Pinterest
फोनमध्ये अनोळखी अॅप्स दिसत असतील तर हॅकिंगचा धोका असू शकतो.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनच्या स्क्रीनवर वारंवार जाहिराती दिसू लागल्या तर मालवेअर असू शकतो.
\Picture Credit: Pinterest
वापरात नसून देखील फोन जास्त गरम होत असेल तर धोक्याचे संकेत आहेत.
Picture Credit: Pinterest
सतत ओटीपी येत असतील किंवा लॉगिन अलर्ट्स येत असतील तर सावध राहा.
Picture Credit: Pinterest