फोनचे स्टोरेज फुल झाल्यास फोन काहीवेळा स्लो होतो.
Picture Credit: pinterest
फोन हँग होणं, फोटो/व्हिडिओ सेव्ह न होणं, इत्यादी
Picture Credit: pinterest
तुम्ही वापरत नसलेले अॅप्स फोनमधून डिलीट करा.
Picture Credit: pinterest
अॅप्सचा कॅशे डेटा खूप स्टोरेज वापरतो. वेळोवेळी कॅशे क्लिअर करा.
Picture Credit: pinterest
एकाच फोटोच्या अनेक कॉपी असतील तर डुप्लीकेट फोटो डिलीट करा.
Picture Credit: pinterest
फोटो/व्हिडिओ क्लाऊडवर अपलोड करा, ज्यामुळे फोनचे स्टोरेज रिकामे होईल.
Picture Credit: pinterest
व्हॉट्सअॅपमधील मीडीया ऑटो डाऊनलोड पर्याय बंद करा.
Picture Credit: pinterest
डाऊनलोड केलेले मोठे व्हिडीओ डिलीट करा.
Picture Credit: pinterest