अशी सोडवा स्मार्टफोन गरम होण्याची समस्या 

Science Technology

10 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

चार्जिंग करताना स्मार्टफोनचा वापर करणं टाळा. 

स्मार्टफोनचा वापर

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनमध्ये सुरू असणारे बॅकग्राऊंड अ‍ॅप्स बंद करा

बॅकग्राऊंड अ‍ॅप्स

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनमध्ये एकाच वेळी अनेक अ‍ॅप्स वापरत असाल तर तुमचा फोन गरम होऊ शकतो. 

अनेक अ‍ॅप्स

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनमध्ये दीर्घकाळासाठी हेवी गेमिंगचा वापर करू नका. 

हेवी गेमिंग

Picture Credit: Pinterest

गरज नसेल तेव्हा तुमच्या स्मार्टफोनची ब्राईटनेस कमी ठेवा

स्मार्टफोनची ब्राईटनेस

Picture Credit: Pinterest

कव्हरमुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये हिट वाढते. 

स्मार्टफोनची हिट 

Picture Credit: Pinterest

डुप्लिकेट किंवा लोकल चार्जरचा वापर केल्यास स्मार्टफोन गरम होऊ शकतो. 

लोकल चार्जर

Picture Credit: Pinterest

तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेटवर्क समस्या येत असेल तर स्मार्टफोन गरम होऊ शकतो

नेटवर्क समस्या

Picture Credit: Pinterest