52 कोटींची 'ही' आहे जगातील सर्वात महागडी दारु

lifestyle

15 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

या जगात मद्यप्रेमींची काही कमी नाही.

ब्रॅन्डेड

Picture Credit: Pinterest

देशी दारु ते ब्रॅन्डेटपर्यंत अनेकजण दारु पिण्याला पसंती देतात.

 महागड्या दारु

मात्र एका दारुची चर्चा सर्वात जास्त आहे कारण तिची किंमतच 52 कोटी आहे.

52 कोटी 

जगातील या सर्वात महागड्या दारुचं नाव आहे, इसाबेला इस्ले (Isabella Islay) .

इसाबेला इस्ले

याच्या एका बॉटलची किंमत ही जवळपास 6.2 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 52 कोटी रुपये आहे.

6.2 मिलियन डॉलर

या दारुमध्ये सोन्याचा अंश असल्याचं म्हटलं जातं.

 सोन्याचा अंश

तिच्या बॉटलवर जवळपास 8500 हिरे आणि 300 माणिक जडवलेले आहेत.

 हिरे आणि माणिक