आजच्या काळात मोबाइल व इंटरनेट गरजेची गोष्ट बनली आहे.
सध्याच्या काळात इंटरनेटशिवाय आपले कोणतेही काम पूर्ण होत नाही.
जगातील सर्वात महाग इंटरनेट फॉकलँड आईसलँड असून, तिथे 1 जीबीचा दर 3340 रुपये इतका आहे.
कोलंबिया, बांग्लादेश, मलेशिया, इंडोनेशिया, चीनमध्ये देखील इंटरनेट महाग आहे.
जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट हे इस्त्रायल देशात आहे.
इस्त्रायलमध्ये 1 जीबीचा दर हा 1.66 रुपये इतका आहे.