www.navarashtra.com

Published Dec 5,  2024

By  Harshada Jadhav

जगातील या ठिकाणी मृत्यू होणं बेकायदेशीर

Pic Credit -  pinterest

जगभरात अनेक विचित्र कायदे आहेक की ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

विचित्र कायदे

आज आम्ही तुम्हाला जगातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे मरणे देखील बेकायदेशीर आहे.

बेकायदेशीर 

नॉर्वेमधील लाँगइअरब्येन हे एक शहर आहे जिथे लोकांना मरण्याची परवानगी नाही.

लाँगइअरब्येन 

जेव्हा एखादी व्यक्ती येथे आजारी पडते किंवा मृत्यूचा धोका असतो तेव्हा त्याला दुसऱ्या शहरात नेले जाते. 

दुसरं शहर

इटलीच्या फॅलसियानो डेल मॅसिको येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा मृत्यू बेकायदेशीर मानला जातो.

इटली

कारण येथील स्मशानभूमी पूर्णपणे तुडुंब भरली असून तेथे कोणालाही दफन करण्याची जागा नाही.

स्मशानभूमी 

मोठमोठी रक्कम आकारून येथील लोक मृतदेह दफन करण्यासाठी जवळच्या शहरात जातात. 

शहर

फोर्ट बॉयार्ड हा फ्रान्समधील ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्यात मरणे बेकायदेशीर आहे.

फ्रान्स

असे मानले जाते की या किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांचे आत्मे आजही येथे भटकत असतात.

किल्ला

हाँगकाँगमध्येही मृत्यूशी संबंधित काही नियम आहेत. इथे मृतदेह घरात ठेवता येत नाही.

हाँगकाँग