एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज भासते.
Picture Credit: istockphoto
मात्र पासपोर्ट हा केवळ व्यक्तीसाठी नव्हे तर प्राण्यांसाठी देखील असतो.
Picture Credit: istockphoto
काही देशांमध्ये प्राण्यांसाठी देखील पासपोर्ट तयार केला जातो.
Picture Credit: istockphoto
अनेक देश आपल्या पाळीव प्राण्यांचे देखील पासपोर्ट काढतात.
Picture Credit: istockphoto
जर्मनी, फ्रांस, स्पेन, इटली या देशांत पेट पासपोर्ट काढला जातो.
Picture Credit: istockphoto
या पासपोर्टशिवाय तुम्ही तुमच्या प्राण्यांना एका देशातून दुसऱ्या देशात नेऊ शकत नाही.
Picture Credit: istockphoto