www.navarashtra.com

Published August 21, 2024

By  Harshada Patole

Pic Credit -  Social Media

जगातील सर्वात रोमँटिक देश इटली करा एक्सप्लोर 

जगभरातील खाद्यप्रेमी पिझ्झा, बोटारगा, लसग्ना रिसोट्टो, कार्बनारा आणि ट्रफल्स इत्यादी खाण्यासाठी इथे येतात.

 प्रसिद्ध खाद्यपदार्थ

एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर हे महिने इटलीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात.

योग्य वेळ

.

रोममधील कोलोसियम रोमन एरिना हे जगातील सर्वात मोठे रिंगण आहे.

पर्यटन स्थळ

व्हेनिस हे इटलीतील सर्वात खास पर्यटन स्थळांपैकी एक आहे, जे खूप रोमँटिक ठिकाण आहे.

ग्रँड कॅनाल व्हेनिस

फ्लॉरेन्समधील सांता मारिया डेल फिओरे हे शहराच्या मध्यभागी असलेल्या जगातील सर्वात सुंदर चर्चपैकी एक आहे.

सांता मारिया

वर्षातून दोनदा आयोजित केलेल्या घोड्यांच्या शर्यतीचाही आनंद येथे तुम्ही घेऊ शकता.

पियाझा डेल कॅम्पो सिएना

पोम्पी शहर हे इटलीच्या आग्नेयेला असलेले एक शहर आहे जे वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अवशेष बनले होते.

पोम्पी शहर

पासितानो शहर हे इटलीतील अमाल्फी किनाऱ्यावरील पर्वतीय प्रदेशात वसलेले एक लहान शहर आहे.

पासितानो शहर

जगातील सर्वात मोठी फुलपाखरं, पाहाल तर हरवून जाल!